Bank Employee: बॅंकवाल्यांची महिलेकडे शरीरसुखाची मागणी; पाहा व्हिडिओ |Credit Card Bill |Sakal Media

2021-08-04 1,688

Bank Employee: बॅंकवाल्यांची महिलेकडे शरीरसुखाची मागणी; पाहा व्हिडिओ |Credit Card Bill |Sakal Media
औरंगाबाद (Aurangabad):क्रेडिट कार्डच बिल (credit card bill)थकलं म्हणून बॅंक कर्मचाऱ्यांनी (Bank Employee)महिलेकडे शरीरसुखाची मागणी केल्याचं धक्कादायक प्रकार महाराष्ट्रात (Maharashtra) समोर आला आहे.
#Aurangabad #BankEmployee #CreditCardBill #Police #Maharashtra